Aamba – Mango Fruit Rhyme in Marathi

Learn about Mango fruit nursery rhyme for children. Watch this amazing Mango cartoon fruits song for kids. Mango is a fruit that is found to grow chiefly in the tropics. From leaves to roots ever bit of the tree is useful.

आंबा

फळांचा राजा म्हणतात मला, माझ्यात मोठी कडक बी

कच्चा असतो तेव्हा आंबट पिकल्यावर गोड होतो मी

माझा रंग असतो पिवळा, लाल, केशरी, हिरवा

लोणचं, जेली, जॅम, सरबतात मी असतो पहा

मी येतो एशियात आणि जातो दूरदेशी

मी देतो खूप खूप ताकद आणि विटामिन सी

 

 

मी येतो झाडावरती हिरव्या हिरव्या डेरेदार

फुले त्यांच्या सुगंधाने आणतात बहार

पक्षी प्राण्यांना आवडते माझी मेजवानी

मुलांना आवडते तोडून मला खायला चोखुनी

मी किमतीला महाग, उन्हाळ्यात येतो मी

माझे विविध प्रकार मला ओळख कोण मी

अगदी सोप्प, तू आहेस आंबा ओळखले आम्ही!

(Visited 1609 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *