Beetroot – Vegetable Rhymes in Marathi

Beetroot! Yummy and so colourful too. Have some of this sweet vegetable any way you want.

बीटरूट

मी कंदमूळ आहे

बीट माझे नाव आहे

मी जमिनीखाली येतो

आकाराने गोल असतो

पदार्थ रंगीत चवदार बनवतो

सलगम नाही मी जरी कधी पांढरा असतो

देठ जांभळे वा हिरवे

मोठी हिरवी पाने

पौष्टिक असतात तीही

सॅलडमध्ये वापरा तुम्ही

कच्चे वा शिजवून मला खाऊन घ्या खूपदा

रस माझा घ्या एकदा दोनदा वा तीनदा

माझ्यात खनिजे असतात फार

तंतूही माझ्यात फार

तुम्हाला शक्ती देतो

रोगांना दूर पळवतो

माझ्यात फोलेट असते भरपूर

हृदय रोगाला मी पळवतो दूर

(Visited 149 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *