Bhendi (Lady’s Finger) – Vegetable Rhymes in Marathi

Bhendi (Lady’s Finger)… it gets all gooey when it’s wet. It’s brain food. You’ll definitely see a difference when you have it regularly.

भेंडी

 

भेंडी मी लेडीज फिंगर नाव इंग्रजीमध्ये

निमुळते टोक, बारीक लांब मी दिसण्यामध्ये

ओकरा नावाने कोणी ओळखतात मला

मी झाडाचे फळ तरी भाजी म्हणतात मला

 

उष्ण हवामानामध्ये मी येते

पिवळ्या पांढऱ्या फुलांच्या झाडांवरती येते

माझ्यामध्ये बिया खूप गोल व पांढऱ्या

माझ्यापासून अनेक छान पदार्थ करा

 

थोडी बुळबुळीत मी जेव्हा कच्ची असते

पण कुरकरीत तळले असता मी मस्त लागते

माझ्यामध्ये तंतू खनिजे फोलेट व्हिटॅमिन सी

खूप खूप खा मला चांगल्या आरोग्यासाठी

(Visited 1146 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *