fbpx

Bhopla (Pumpkin) – Vegetable Rhymes in Marathi

Bhopla (Pumpkins)! They mark the end of a harvest. They’re very good for health. You know what else is special? Those spooky lanterns that you can scoop and carve out of them.

भोपळा

मोठी मोठी गोल भाजी आहे मी

भोपळा नावाने ओळखला जातो मी

पिवळा केशरी गर जाड साल त्यावर

आकाराने गोल मी आतून पोकळ

मी येतो जमिनीलागून वेलींवर

बिया पौष्टिक माझ्या खाऊन टाका भरभर

सालींपासून माझ्या बनते चटणी

सूप भाजी भरीत माझे असते यम्मी

डोळ्यांसाठी चांगले माझे व्हिटॅमिन ए

माझ्यात व्हिटॅमिन ई सी आणि खनिजे

माझ्या बिया साल चांगले आरोग्यासाठी

उपयोगी मी रोगांशी लढण्यासाठी

(Visited 367 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.