fbpx

Gaay (Cow) – Animal Rhymes in Marathi

Gaay (Cow) videos for children to learn about cow! Watch this lovely animal rhyme on cow! Cows are one of the longest known animals to be reared by humans… We share a history of over a couple of millennia!

गाय

तुमचे प्रिय लोणी साय पुड्डिन्ग्स बासुंदी आईस्क्रीम्स

दही व चीज ना

मी गाय माझ्या दुधामुळे हे मिळते सर्वांना

मी दुग्धशाळेत रहाते  शांत गरीब असते

हंबरून आवाज देते

आवडीने गवत चर्ते पेंड चवीने खाते

शांत /प्रेमळ माझे डोळे ते शेपटीने माश्या हाकलते

पण शिंगे टोकदार

गोंडस माझी वासरे दिसतात गोड़ फार

माझे शेण उपयोगी असते झाडांच्यासाठी

सुंदर खत म्हणून

कोणी मला पूजतात गोमाता म्हणून

(Visited 1010 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.