fbpx

Gajar (Carrot) – Vegetable Rhymes in Marathi

Rich in vitamin A and makes your eyes powerful… Have as many as you can and notice how sharper you can see. Gajar (Carrot) are great to have in any way!

गाजर

मी आहे गाजर,  मूळ झाडाचे असतो

सूर्यप्रकाश आवडतो, जमिनीखाली येतो

 

मी शंकूसारखा, केशरी गुलाबी वा लाल

पाने असतात खाण्याजोगी डोक्यावरती छान

 

खूप खूप पदार्थ माझे बनवा

रस आणि हलवा माझे मस्त पहा

 

माझ्यामध्ये असते भरपूर व्हिटॅमिन ए

डोळ्यांच्या आरोग्यासाठी सेवन करा माझे

 

तंतू आणि खनिजे सुद्धा माझ्यात भरपूर

खूप खूप खाऊन मला कमवा शक्ती पुरेपूर

(Visited 520 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.