Ghoda (Horse) – Animal Rhymes in Marathi

Ghoda (Horse) rhyme & video for children to learn about the animal, Ghoda (Horse). Watch this lovely kids’ rhyme on Ghoda (Horse). This song on horse is bound to enchant you! They are such majestic animals. They have been raised and bred by humans for thousands of years.

घोडा

 

मी आहे विश्वासू घोडा

माझ्यावरून दिला योध्यांनी लढा

पूर्वीपासून मी माणसांची सेवा खूप करतो

चालताना व पाळताना डॉलदार  दिसतो

 

माझ्या शेपटीचे केस सरळ झुपकेदार

माझ्या पिल्लांना शिंगरू म्हणतात

काळा तपकिरी पांढरा मी

पळतो विजेच्या वेगानी

उभे राहूनच झोपतो मी

 

मोकळ्या मैदानावर गवत चरतो

तबेल्यामध्ये मी रहातो

जेव्हा तालीम देतात मला

खूप त्रास होतो मला

सोडवा चाबूक लगामापासून मला

Coming Soon…

(Visited 622 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *