fbpx

Kaanda (Onion) – Vegetable Rhymes in Marathi

Kaanda (Onion) are made of layers of skin, round and round and round. Watch this song to know more about this vegetable that garnishes almost all dishes all over the world!

कांदा

मी आहे कांदा मी जमिनीखाली येतो

बाराही महिने मी सर्वांना मिळतो

चिरताना डोळ्यातून पाणी काढतो

विसरू नका जेवण मात्र चवदार बनवतो

 

एका बाजूला माझ्या असते माझे मूळ

दुसऱ्या बाजूला असतो हिरवा अंकुर

पातळ गुलाबी वा पांढरी माझी साल

गोल गोल चिरता बनतात चकत्या छान

 

माझा एक प्रकार म्हणजे कांदा पातीचा

चायनीज पदार्थ बनवतो मस्त चवीचा

भजी, सलाड, रस्श्यामध्ये माझी चव न्यारी

मी असतो औषधी ताप सर्दी  खोकल्यावरी

(Visited 197 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.