fbpx

Kakadi (Cucumber) – Vegetable Rhymes in Marathi

It’s such a refreshing vegetable… There are special minty drinks made of it too! It cools your head off like no other vegetable and it’s super-rich in minerals.

काकडी

मी आहे काकडी थंडगार

गोल वा लंबगोल माझा आकार

माझ्यात पाणी भरपूर, उन्हाचा त्रास होतो दूर

अशी माझी कीर्ती आहे सर्वदूर

 

मी छोट्या दुधीसारखी असते

वेलींवरती मी येते

माझ्यावरती हिरवी वा पिवळी साल असते

पण छोट्या बिया माझ्यामध्ये

 

सलाड सँडविच माझ्याशिवाय अपूर्ण

कोशिंबीर लोणच्यात स्वादपूर्ण

व्हिटॅमिन तंतू खनिजे माझ्यामध्ये असते

मला खाऊन थंडावा शक्ती मिळते

(Visited 578 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.