Kalingad – Watermelon Fruit Rhyme in Marathi

A juicy and fleshy fruit that quenches your thirst in scorching hot summers… Yes! Watermelon is such a refreshing treat, isn’t it? Here are a few more things you need to know about the fruit!

कलिंगड

जेम्हासूर्यतळपतो,तापमानखूपअसते

घामयेतो, घसासुकूनजातो

फोडूनमलातेव्हाखाउनबघा

तहानतुमचीकशीमीशमवतो

 

माझेसालकडक, गुळगुळीत, हिरवे

एकपांढरास्तरअसतोत्याच्याआतमध्ये

त्याच्याआतअसतोलालगररसाळ

छोट्याकाळ्याबियालपतातत्यात

 

मीएकमोठेआणिवजनदारफळ

नाहीवाढतझाडांवरपणवाढतोवेलींवर

लालसरबतमाझेलागतेमस्तगोड

ओळखामला, मीअसतोलंबगोलवागोल.

 

तूआहेसकलिंगड,ओळखलेनाबोल?

(Visited 269 times, 1 visits today)