Kele – Banana Fruit Rhyme in Marathi
Learn about Banana fruit nursery rhyme for children. Watch this amazing Banana cartoon fruits song for kids. Studies suggest that banana boosts your serotonin levels. Serotonin is a chemical that is produced when you’re happy. Why else do you think monkeys seem to be in good spirits most of the time?
केळं
लांब आणि बारीक मी एक फळ
पिवळी वा हिरवी साल माझ्यावर
गोड गोड असतो माझा गर
त्यात छोटुकल्या काळ्या बियांची भर
झाडावर वाढतो माझा घड
सर्वात आहे मी स्वस्त फळ
माझी साल असते लाल वा तपकिरीही
मी येतो पूर्ण वर्षभरी
माझे बनवले जातात अनेक प्रकार
पिकलेला उपयोगी पोटाला फार
तंतू व खनिजं माझ्यामध्ये
ओळखले का मी कोण आहे ते?
तू तर केळं आहेस, आम्हाला कळले!
(Visited 270 times, 1 visits today)