fbpx

Lettuce – Vegetable Rhymes in Marathi

Here is a leafy vegetable ready to be tossed into your salad!!! Have a good bowl of lettuce it’s rich in minerals!

लेटिस

मी आहे भाजी पानांनी भरलेली

मी लेटिस रसाळ कुरकुरीत अशी

प्रथम इजिप्तमध्ये लावण्यात आले मला

मग ग्रीक रोममध्ये नेण्यात आले मला

प्रथम माझ्या बियांपासून तेल बनवले

नंतर माझी पानेही वापरू लागले

मग जगभर प्रसिद्ध झालो मी

सलाड आणि बर्गरमध्ये मी लागतो यम्मी

थंड हवामानामध्ये मी येतो

उष्ण प्रदेशांमध्ये नेला जातो

माझ्यात असते पोटॅशिअम व्हिटॅमिन ए

इतरही खनिजे माझ्यात व्हिटॅमिन सी व के

(Visited 336 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.