fbpx

Makad (Monkey) – Animal Rhymes in Marathi

Makad (Monkey) rhyme & video for children to learn about mischievous Makad (Monkey). Watch this lovely kids’ rhyme on Makad (Monkey). Makad (Monkey) swing from tree to tree. They jump on everything they see. Here is a song that tells you all about them.

माकड

आम्ही शेतांमध्ये घुसतो

पिकांवर हल्ला करतो

बागेतील गोष्टी पळवतो

आणि खूप खूप गोंधळ करतो |

 

अशी आम्ही खोडसाळ माकडे

आम्ही जंगलामध्ये रहातो

फांद्यांवरती लोम्बकळतो

व नकला करून  चिडवतो |

 

आम्ही समूहामध्ये रहातो

झुंडीने आम्ही फिरतो

लहानग्यांना सांभाळतो

सुखदुःखे आम्ही अनुभवतो |

 

आम्ही खातो फळे आणि भाज्या

फुले आणि किडे छोटे

भुईमुगाच्या शेंगा

आमचे खाद्य आवडते |

जंगलामधुनी तुमच्या

वस्तीत आम्ही न येण्या

झाडे तोडू नका

ही आमची प्रार्थना |

 

 

(Visited 1018 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.