Mosambe- Sweet Lime Fruit Rhyme in Marathi

Learn about Sweet Lime fruit English nursery rhyme for children. Watch this amazing Sweet Lime cartoon fruits song for kids. Sweet lime is tangy… it’s not as lemony as it is orangy, It’s the best known immunity builder in most people!

मोसंब

मी एक फळ काटेरी झाडावर येतो

थोडा थोडा मी संत्र्यासारखा दिसतो

आंबट आणि हिरवा जेव्हा कच्चा असतो

गोड व हिरवा किंहा पिवळा जेव्हा पिकतो

 

 

माझ्या आत खण, त्यात गर खावया

त्यात असतात  थोड्या छोट्याश्या पांढऱ्या बिया

माझा रस असतो छान आंबट गोड खास

त्याच्यामुळे कमी होतो उन्हाळ्याचा त्रास

 

खूप खूप खा मला जेव्हा पडता आजारी

माझ्यात विटामिन सी व खनिजे भारी

डॉक्टरही सांगतात माझा रस घेण्या

कोणते फळ आहे मी लवकर सांगा ना

 

तू आहेस  मोसंब, बरोबर आहे ना?

Coming Soon…

(Visited 272 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *