Paalak (Spinach) – Vegetable Rhymes in Marathi

Paalak (Spinach) or greens, they’re every bit as good as they seem. They go well with just about any kind of dish! Here is a song dedicated to this delicious leafy-veggie.

पालक

हिरवी पालेभाजी आहे मी

पालक नावाने प्रसिद्ध मी

हिरवी टवटवीत पाने माझी

पौष्टिक तत्वांनी युक्त मी

खाऊन पहा मला तुम्ही

खूप खूप तुम्हाला आवडेन मी

 

खरेदी करा तुम्ही माझी

जेव्हा पाने असतात ताजी ताजी

थंड हवेमध्ये मी येतो

बाराही महिने मी मिळतो

घराजवळ मला लावा

आनंद होईल तुम्हाला

 

माझे सलाड सूप व रसभाजी

घाला मला पास्ता पिझ्यातही

डोळ्यांना चांगले माझे व्हिटॅमिन aए

माझ्यात व्हिटॅमिन बी सी ई के

तंतू व खनिजे माझ्यामध्ये

आरोग्यासाठी उपयुक्त असते

(Visited 157 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *