Phool Kobee (Cauliflower) – Vegetable Rhymes in Marathi
Phool Kobee (Cauliflower) have florets in them that are rich in minerals! It’s a vegetable that you need to develop a taste for. Go get one and experiment with different recipes and don’t forget to include it in your meals! Also this is one flower you cannot keep in a vase… Agreed, a poor joke, but seriously, it looks like a huge orchid doesn’t it?
फुलकोबी
मी आहे भाजी फुलकोबी
भोवती पाने असलेल्या फुलासारखा मी
बियांपासून येतो बहुदा पांढरा असतो
पण इतर रंगांमध्येही मी कधी दिसतो
माझ्यामध्ये असतात अनेक लहान फुल
ब्रोकोली माझ्यासारखेच माझे भावंडं
कोशिंबिरीत वा पुलावात घाला
रस्सा, भाजी किव्वा भजी करा
माझ्यामध्ये तंतू आणि व्हिटॅमिन सी
इतरही खनिजांनी युक्त मी
मी करतो रोगांशी लढाई
माझा उपयोग करा खूप खूप तुम्ही
(Visited 541 times, 1 visits today)