Santre – Orange Fruit Rhyme in Marathi
Learn about juicy Orange fruit English nursery rhyme for children. Watch this amazing Orange cartoon fruits song for kids. A citrus fruit that’s good inside out! Every bit of it is useful! Skin, pulp and everything within! Watch this rhyme to know what more it has in store for you!
संत्र
पिकल्यावर केशरी होते माझे अंग
कच्चे असताना हिरवा दिसतो माझा रंग
साल माझी जाड, गोल माझा आकार
सरबत माझे सर्वांना आवडते फार
सोलून मला खा पण साल माझी ठेवा
औषधी गुणांचा त्यात आहे ठेवा
मी पौष्टिक तत्वांनी असतो भरपूर
माझ्या केक व मोराम्ब्याची ख्याती सर्वदूर
छोट्या पिशव्यांमध्ये गर आंबट गोड
त्यात लहान पांढऱ्या बियांची असते जोड
माझ्यात असते भरपूर विटामिन सी
ओळखा पाहू लवकर कोण आहे मी
तू तर संत्र ओळखले आम्ही
(Visited 588 times, 1 visits today)