Sasa (Rabbit) – Animal Rhymes in Marathi

Here is a song on Sasa (rabbits)! Sasa (Rabbit) rhyme & Video for children to learn about the velvety animal, sasa (rabbit). Watch this lovely kids rhyme on sasa (rabbits). The first thing that comes to you is probably their precious paws and their special hopping style…

ससा

मी मऊ मऊ ससा काळा किव्वा पांढरा

तपकिरी राखाडी पाळीव वा जंगलातला

मी गवतात किव्वा बिळांमध्ये रहातो

समूहामध्ये मी असतो

 

चमकणारे माझे डोळे आणि कान लांब लांब

धोका असतो तेव्हा उभे रहातात ताठ

छोटी गोल चेंडूसारखी शेपटी छान

प्रसिद्ध आहेत माझ्या गोष्टी खास

 

मी खूप खूप खेळतो आणि उड्या मारतो

पण छोट्याश्या आवाजाने लपून रहातो

मला आवडते गवत आणि पाने कोवळी

माझ्याविना जादूला मज्जा नाही मुळी

Coming Soon…

(Visited 828 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *