Sinha (Lion) – Animal Rhymes in Marathi
Sinha (Lion) rhymes & video for children to learn about Sinha (Lions). Watch this lovely kids’ rhyme on Sinha (Lion). This song on Sinha (Lion) is bound to enchant you! Say hello to the king of the jungle, Sinha (Lion)! He has a majestic mane, doesn’t he! Watch him walk around big and proud!
सिंह
मी राजा जंगलाचा
राजसी भव्य असा
पराक्रमी मी सिंह असतो नातलग मांजरीचा
मला आयाळ असते
सिंहिणीला नसते
मी फिरतो झुंडीने
सर्वांवर माझी सत्ता असते
पिल्लांना सांभाळतो मी
शिकार करतात सिंहीणी
पण शिकार मी खातो पहिली
मोठ्या आधिकारानी
दिवसा आराम करतो
नंतर शिकार करतो
दूरवरती सर्वांना माझी
गर्जना ऐकवतो
आफ्रिका एशियाच्या
जंगलांमध्ये मी रहातो
मी पोहू शकतो झाडावर मात्र
कधीतरी दिसतो
(Visited 690 times, 1 visits today)