fbpx

Undir (Mouse) – Animal Rhymes in Marathi

Undir (Mouse) rhyme & video for children to learn about mice. Watch this lovely kids rhyme on mice. An all new song on a squeaky little friend, Undir (Mouse)! Watch this video to know what they do scurrying around your house all day long!

उंदीर

एक छोटा प्राणी उंदीर मी

रात्री घरात शिरतो मी

झोपेत माझ्या आवाजांनी

दचकून उठता तुम्ही

दिवसा लपून असतो मी

मला शोधणे सोपे नाही

मी पुस्तक, कपडे कुरतडतो

धान्य, चीज व ब्रेड खातो

 

मी रहातो अडगळीत, बिळात

मिश्या लांब, छोटुसे नाक

कान मोठे, डोळे छोटे, गुलाबी पाय

शेपटी लांब, तीक्ष्ण दात

रात्री चू चू आवाज करतो

चपळ मी पटकन पळ काढतो

जेव्हा मांजरी असतात दूर

आम्ही खेळतो भरपूर

(Visited 662 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published.