Vanga (Brinjal) – Vegetable Rhymes in Marathi

Purple, green or violet Vanga (Brinjal) is a vegetable that has a distinct flavour. Watch this rhyme to know how special it is!

वांग

डोक्यावरती मुकुट पानांचा

चमकदार माझी त्वचा

गुळगुळीत जांभळा, पांढरा वा हिरवा

वांग मी पौष्टिक पहा

 

माझा छोटा वा मोठा आकार

करतात माझे अनेक प्रकार

माझ्या आतमध्ये असतात गर आणि बिया

चवदार लागतो खावया

 

माझे प्रकार जगात प्रसिद्ध

काप, भरली वांगी, भरीत

तंतू खनिजे व्हिटॅमिन्स माझ्यात

आरोग्यासाठी मी उपयुक्त

(Visited 598 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *